History, asked by yugalkalsarpe409, 3 months ago

१) पुढील संकल्पना स्पष्ट करा.(कोणतीही एक)
१) चळवळ
२) मतदार संघांची पुनर्रचना​

Answers

Answered by wwwsavitaghodake123
9

काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात सातत्याने कृतिशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणन्याचे काम केले जाते या सामूहिक कृतींना ' चळवळ' असे म्हणतात

Similar questions