६. पुढील संकल्पना स्पष्ट करा. (१) प्राच्यवादी इतिहासलेखन (२) राष्ट्रवादी इतिहासलेखन (३) वंचितांचा इतिहास
Answers
Answered by
5
Answer:
गेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे-खोटे, चांगले-वाईट. या पद्धतीला 'वंद्ववाद' (डायलेक्टिक्स) असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा समन्वयात्मक मांडणी केली जाते.
Explanation:
please vote for me
Similar questions