पुढील संकल्पना स्पष्ट करा: पर्यावरणीय ऱ्हास
Answers
Answered by
0
Please ask this question in the subject world languages
Answered by
11
★ उत्तर - पर्यावरणीय ऱ्हास :
औद्योगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे. ध्वनिप्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग,
तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती यामुळे पर्यावरण असुरक्षित बनते.रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात असलेला वापर यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहेत. वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे,मातीचा कस कमी होणे, तापमान वाढ, मद्य तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती,आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे हे म्हणजेच पर्यावरण ऱ्हास होय.
धन्यवाद...
Similar questions