पुढील संकल्पना स्पष्ट करा: परस्परावलंबन
Answers
Answered by
42
★उत्तर - परस्परावलंबन : जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतात.यालाच परस्परावलंबन असे म्हणतात.राष्ट्र कितीही मोठे समृद्ध आणि विकसित असो ते पूर्ण स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही दुसऱ्या त्यांच्यासारख्याच
मोठ्या किंवा छोट्या राष्ट्रावर अवलंबून राहावे लागते.गरीब राष्ट्रांना विकसित राष्ट्रांवर अवलंबून राहावेत लागते. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. म्हणून परस्परावलंबन
हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.
धन्यवाद...
Similar questions