Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संकल्पना स्पष्ट करा: दहशतवाद

Answers

Answered by gadakhsanket
33

"★ उत्तर - दहशतवाद: आपली आर्थिक आणि राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृतीला'दहशतवाद'असे म्हणतात. दहशतवादामुळे देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था विस्कळीत होते. दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते.दहशतवाद ही देशात संघटित आणि नियोजन पद्धतीने केलेली हिंसा असते. जगातील कोणतेही राष्ट्र स्वबळावर दहशतवादाचा सामना करण्यास असमर्थ आहे.दहशत वाद ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे.

धन्यवाद...

Similar questions