Math, asked by akashavchar990, 2 months ago

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) उपयोजित इतिहास

Answers

Answered by gadekarsanika123
5

Answer:

उपयोजित इतिहास या संज्ञे साठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे.भूतकाळातील घटनां संबंधीचे ज्ञान इतीहासा द्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास आत केला जातो

Similar questions