२. पुढील संकल्पना स्पष्ट करा,
(१) वसाहतवाद
Answers
Answered by
60
वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो.
Hope it helps you..
plz mark it as brainlist..
Similar questions