७. पुढील संकल्पना स्पष्ट (१) सिमला करार
Answers
Answered by
0
Answer:
सिमला करार : बांगला देशाच्या निर्मितीनंतर भारत व पाकिस्तान या दोन देशांत उभयपक्षी सिमला (हिमाचल प्रदेश) येथे २ जुलै १९७२ रोजी झालेला करार. तत्पूर्वी भारत-पाकिस्तान युद्घात (डिसेंबर १९७१) पूर्व पाकिस्तान हा भाग पाकिस्तानला गमवावा लागला. क्षेत्र आणि ९०,००० युद्घबंदी भारताच्या ताब्यात होते.
Explanation:
Similar questions