पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा: 2, 4, 8
Answers
Answered by
8
हो. आहेत.
2*2 = 4
4*2 = 6
2*2 = 4
4*2 = 6
Answered by
11
वरती दिलेली संख्या प्रमाणात आहे की नाही हे ठरविण्यासाठी आपल्याला त्या वर्गाचा एक विशिष्ट आकार शोधावा लागतो. वरती दिलेल्या संख्येमध्ये जर एका संख्येला दोन या संख्येने गुणाकार केला तर त्याची ची संख्या एका विशिष्ट पॅटर्नमध्ये येते. म्हणूनच वरती दिलेली संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असे आपण म्हणू शकतो.
पहिली संख्या = २
दुसरी संख्या = २×२ = ४
तिसरी संख्या = ४×२ = ८
वरील तीन संख्यांमध्ये 2 ने गुणाकार केला की आपल्याला विशिष्ट संख्या येते त्यामुळे वरील संख्या या पारंपरिक प्रमाणात आहेत.
अशा प्रकारचे प्रश्न आठवी-नववीच्या परीक्षेत विचारले जातात आणि हे सोडवायला खूप सोपे असतात. गणित हा विषय खूप सोपा आहे नित्यनियमाने रियाज केले की हा विषय अजूनच सोपा होतो.
Similar questions