History, asked by arunbitane, 7 months ago

पुढील साल्कन पुढील संकल्पना स्पष्ट करा .1.उपयोजित इतिहास ​

Answers

Answered by luk3004
7

एप्लाइड इतिहासाने ऐतिहासिक उदाहरणे आणि अ‍ॅनालॉग्सचे विश्लेषण करून विद्यमान आव्हाने आणि निवडी प्रकाशित करण्याचा स्पष्ट प्रयत्न केला आहे. मुख्य प्रवाहातील इतिहासकार एखाद्या इव्हेंट किंवा युगापासून सुरुवात करतात आणि काय घडले आणि का झाले याचा लेखाजोखा देण्याचा प्रयत्न केला.

Answered by harshalrupawate5
3

Answer:

एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन होय.

(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात होते.

(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो

(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते

Explanation:

I hope help you

Similar questions