India Languages, asked by chhayakoche90, 4 months ago

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. (अ) आठवडा

Answers

Answered by smandar272
5

Answer: आठवडा- आठ दिवसांचा समुह - द्वीगु - समास

Answered by rajraaz85
3

Answer:

विग्रह- आठ दिवसांचा समूह-

विग्रह- आठ दिवसांचा समूह- आठवडा हा शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे.

Explanation:

समास

जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा जास्तीत जास्त शब्दांचा वापर न करता दोन तीन शब्दापासून जोडाक्षरे तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच समास असे म्हणतात .

समासाचे अनेक प्रकार आहेत त्यातील द्विगु हा एक समास आहे .

द्विगु समास

ज्या वेळेस एखाद्या शब्दाचा पहिला भाग हा संख्या दर्शवत असेल व त्यातून एखाद्या समुदायाचा उल्लेख होत असेल त्याला द्विगु समास असे म्हणतात .

  • आठवडा या शब्दातून आठ या संख्येचा उल्लेख होतो तर आठ दिवसांचा समूह असा उल्लेख होतो.

  • नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह
  • पंचारती म्हणजे पाच आरत्यांचा समूह
Similar questions