पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा
1. बरेवाईट ii. भाजीपाला
Answers
Answered by
17
Answer:
1. बरेवाईट :-
विग्रह :- बरे किंवा वाईट
समास :- वैकल्पिक द्वंद्व समास
2. भाजीपाला :-
विग्रह :- भाजी, पाला, वगैरे
समास :- समाहार द्वंद्व समास
Answered by
0
दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह :
बरे वाईट - वैकल्पिक द्वंद समास
विग्रह - बरे किंवा वाईट
भाजीपाला - समाहार द्वंद समास.
विग्रह - भाजी, पाला व इतर पदार्थ.
- द्वंद समास तीन प्रकारचे असते .
इतरेतर द्वंद समास, वैकल्पिक आणि समाहार
द्वंद समास.
- इतरेतर द्वंद समास - ज्या समासात आणि, व या समुच्य दर्शक उभयनवी अव्यवांचा वापर करून सामासिक शब्दांचा विग्रह केला जाते त्याना इतरेतर द्वंद समास असे म्हणतात , उदाहरण कृष्णार्जुंन : कृष्ण आणि अर्जुन.
- वैकल्पिक द्वंद समास - ज्या समासात अथवा किंवा, या वैकल्पिक उभयानवी अव्यवांचा वापर करून सामासिक शब्दांचा विग्रह केला जाते त्याना वैकल्पिक द्वंद समास असे म्हणतात.उदाहरण - न्याय अन्याय : न्याय अथवा अन्याय.
- समाहार द्वंद समास : ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्यातिल पदांचा अर्थ शिवाय जातिच्या इतर पदार्था चाही अन्तर्भाव केलेला असतो त्यास समाहार द्वंद समास असे म्हणतात . उदाहरण पान सुपारी : पान सुपारी व इतर पदार्थ.
म्हणून बरे वाईट वैकल्पिक द्वंद समास आहे व भाजीपाला समाहार द्वंद समास आहे.
#SPJ2
इतर माहिती साठी
https://brainly.in/question/25425824?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
https://brainly.in/question/37043257?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions
Business Studies,
1 month ago
Computer Science,
1 month ago
English,
1 month ago
Science,
2 months ago
English,
2 months ago
Computer Science,
9 months ago