Environmental Sciences, asked by ranelalita258, 1 month ago

पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा . 1 ) प्रतिशन 2) बिनधोक 3) लोकप्रिय 4) नेआण 5) रंगेबिरंगी 6) बरव्हाई​

Answers

Answered by rautrutika029
5

Answer:

1 प्रतिशन=प्रत्येक क्षण

2 लोकप्रिय=लोकांना प्रिय

3 नेआण =नेणें आणणे

4 रंगेबिरंगी=रंग आणि रंग नसलेल

5 बर किंवा वाईट

Similar questions