Biology, asked by rafiqtamboli486, 1 month ago

*पुढील सहसंबंध पूर्ण करा. शिसेमिश्रित पाणी : मतिमंदत्व : : कोबाल्टमिश्रित पाणी : _______*

1️⃣ अर्धांग वायू
2️⃣ त्वचेचा कॅन्सर
3️⃣ फुफ्फुसांवर सूज येणे
4️⃣ डोळे चुरचुरणे​

Answers

Answered by landage1974
0

Answer:

4 डोळे चुरचुरीणे

I HOPE THIS HELPS YOU

Similar questions