पुढील समीकरणे सोडवा: 5(1-2 x) = 9(1-x)
Answers
Answered by
0
समीकरण:
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर आहे, x= -४
प्रश्नात दिले गेलेले समीकरण आहे,
५(१-२ x) = ९(१-x)
हे समीकरण सोडवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गुणाकार करावा लागेल.
डाव्या बाजूला ५ ने गुणाकार,तसेच उजव्या बाजूला ९ ने गुणाकार केल्यावर,
५ - १०x =९ - ९x
सारख्या संख्या एकत्र आणल्यावर,
५-९= -९x + १०x
-४=x
म्हणजेच,x = -४
Similar questions