World Languages, asked by patilsairaj2020, 1 month ago

२) पुढील समारंभाची बातमी तयार करा. शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.​

Answers

Answered by n0171mpsbls
2

Answer:

याकरता सात मजली इमारती उभारण्यासाठी एफएसआयची मागणी संस्थेने केली आहे. शाळा सातत्याने १०० टक्के निकाल देण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणूनच शाळेने सीबीएसई आणि आयसीएसई या दोन नवीन अभ्यासक्रमांसाठी शिफारस केली आहे. संस्थेने महाविद्यालयाचे १ लाख चौ. फुटांचे कामदेखील हाती घेतले होते. ते पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले. भावी काळात मॉडेल युनिव्हर्सिटीदेखील २५ एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गरजू मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना अंमलात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

Similar questions