पुढील समस्येवर उपाय सुचवा.
(अ) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत
आहे.
) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने
प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.
नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न गंभीर बनला आहे.
n
पो
TTTTTचेहरा की झोपड़पट्टी की संख्या वाले ताहिर
Answers
Answer:
hnajvsnahsnsshsb g makshsbhs
Explanation:
अ) लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागांची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे . या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे सरकारी मालकीच्या जमिनीवर असे प्रकल्प उभारणे शक्य होईल. राष्ट्रीकृत आणि सहकारी बँकांच्या द्वारे घरांसाठी रास्त दराने कर्ज पुरवठा करण्यात यावा.
आ) भरमसाट प्रमाणात वाहतुकीची साधनं झालेली वाढ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमुख कारण आहे. खाजगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी. वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी रीत्या करण्यात यावे.
ई) जन्मतः कोणतीही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीचा नाश ही परिस्थिती गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त करते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत गुन्हेगारी सदृश्य कृत्य करणाऱ्या बहुसंख्य व्यक्ती वयोगटातील बेरोजगारी व्यक्ती असतात. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे व त्यांना स्वतःचे छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रवृत्त करावे. अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात . किंबहुना अशा तरुणांना शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांनी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन द्यावेत. बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या संघटित टोळ्या उध्वस्त करावेत.