India Languages, asked by amitwale495, 16 days ago

पुढील शब्दांचे अर्थ लिहा. आणि वाक्यात उपयोग
गुलामी २)
कठोर
४)
दांडगी इच्छा.
ठणकावून सांगणे​

Answers

Answered by ramachandrakuber4545
2

Answer:

गुलामी-चाकरी करणे

मी सावकाराकडे गुलामी करत होतो.

कठोर- तिव्र

सावकार खूप कठोर शिक्षा देतो

ठणकावून सांगणे- रागावून सांगणे

शाळेत जा म्हणून मी समिरला ठणकावून सांगितले

Answered by sarveshkad718
0

Answer:

ठणकावून सांगणे वाक्यात उपयोग

Similar questions