पुढील शब्दांचे अर्थ लिहा :
Il
(iii) डोई
(i) दिवस
(ii) चंद्र
(vi) मित्र
(v) अश्रू
(iv) हात
(ix) शाळा
(viii) दुनिया
(vii) साहाय्य
(x) आयुष्य
Answers
Answer:
iii) डोके
i) दिन
ii) निशा, रजनी
vi) सखा
v)
iv) हस्त, कर
ix) विद्यालय
viii) जग
x) जीवन
शब्द आणि त्यांचे अर्थ पुढीलप्रमाणे :
(या शब्दांचे अर्थ म्हणजेच त्यांचे समानार्थी शब्द लिहिणे)
- चंद्र - चंद्रमा
- दिवस -दिस
- डोई - डोके
- हात - हस्त
- अश्रू - टिप ( डोळ्यातून टीप काढणे याप्रकारे अर्थ)
- मित्र - सखा
- साहाय्य - मदत
- दुनिया - जग
- शाळा - विद्यालय
- आयुष्य - जीवन
- समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असणारे शब्द.अशा शब्दांना समानार्थी किंवा सारखे अर्थ असणारे शब्द म्हणतात.
- सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच शब्दाचा असणारा दुसरा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द होय.
- याउलट ज्या शब्दांचे अर्थ हे एकमेकांच्या उलट असतात किंवा विरुद्ध असतात त्यांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात.
इतर काही समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे:
अनल -अग्नी, विस्तव: पावक, वन्ही
अभिनय - हावभाव, अंगविक्षेप
अभिनेता - नट
अभियान - मोहीम
अमित - असंख्य, अगणित, अपार
जरब - दरारा, दहशत, वचक, धाक
झाड - वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
डोके - शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
डोळा - नयन, लोचन, नेत्र, अक्ष
डौल - दिमाख, ऐट, रुबाब
ढग - जलद, अंबुद, पयोधर, पयोद
ढेकूण - मुतकून, खटमल
तलवार - खडग, समशेर
तलाव - तटाक, तडाग, कासार
तोंड - वदन, आणण, मुख, तुंड
दिवस - वार, वासर, दिन, अह
देऊळ - मंदिर, राऊळ, देवालय
देव - सूर, ईश्वर, अमर, ईश
#SPJ2