पुढील शब्दांचे सामान्य रूप लिही (१) गावाला
Answers
Answered by
0
Answer:
गाव, गावा
Explanation:
this is the answer for your answer
Answered by
3
गावाला या शब्दाचा सामान्य रूप गाव आहे .
मूळ शब्द - गावाला
सामान्य रूप - गाव, गावा
सामान्य रूप
नामाला किंवा सर्वनामाला विभक्ति, प्रत्यय किंवा
शब्दयोगी अव्यय लावून जे रूपात बदल होऊन जे शब्द तयार होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात.
सामान्य रूप उदाहरण
मूळशब्द सामान्य रूप
- निसर्गा निसर्ग
- शेतात शेत
- रात्री रात्र
- दिवसात दिवस
- देशाला देश
- मावशीने मावशी
- सुधीरने सुधीर
- पायाला पाय
- हाताला हात
- बाबाने बाबा
- आईने अाई
- घरात घर
- विद्यालयात विद्यालय
Similar questions