World Languages, asked by bijalpatel667, 1 month ago

पुढील शब्दांचा विग्रह करून समासाचा प्रकार लिहा : १) बरेवाईट - २) नवराबायको ३) चारपाच ४) घरदार - ५) चहापाणी -​

Answers

Answered by yogeshdhande07
0

Answer:

char pach

navra bayko

Ghar dar

chaha pani

Answered by patildinkar402
4

Answer:

१ बरे किवा वाईट- द्वंद्व समास२ नवरा आणि बायको- दवंद्व समास

३चार किंवा पाच- वैकल्पिक द्वंद्व समास

५ चहा आणि पाणी - दवदव समास

Similar questions