Hindi, asked by pawankumarmanilalpat, 9 months ago

१. पुढील शब्दांचे वचन ओळखून लिहा: (Identify and write the number )
एकवचन
(७) झोके
(८) घरटे
(१) खिसा
(२) गावे
(३) घोडा
(४) देवळे
(५) बहिणी
(९) हाका
(१०) अक्षर
२. पुढील शब्दांचे अनेकवचन लिहा : (Write the plural forms of the following nouns :)
(१) पत्ता
पत्ते
(६) महिना
(२) पिल्लू
(७) मूल
(३) वीज
(८) गाय
(४) तिकीट
(९) शपथ
(१०) चिंच
३. पुढील कंसात दिलेल्या शब्दांमधून ज्यांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे, असे आठ शब्द शोधाव
लिहा : (Find out eight words that have the same singular and plural forms from the
brackets :)
(बाई, दिवस, वर्ग, पान, मित्र, शब्द, पुस्तक, पक्षी, शेतकरी, लाडू, नाव, पोपट)
दिवस (२)
(४)
(६)
(५) झुळूक​

Answers

Answered by franktheruler
3

पुढील शब्दांचे वचन ओळखून लिहिले आहेत.

एकवचन

(१) खिसा - एकवचन

(२) गावे - अनेकवचन

(३) घोडा - एकवचन

(४) देवळे - अनेकवचन

(५) बहिणी - अनेकवचन

७) झोके - अनेकवचन

(८) घरटे - अनेकवचन

(९) हाका - अनेकवचन

(१०) अक्षर - एकवचन

२. पुढील शब्दांचे अनेकवचन लीहिले आहे:

(१) पत्ता - पत्ते

(२) पिल्लू - पिल्ले

३) वीज - वीज

(४) तिकीट - तिकिटे

६) महिना - महीने

(७) मूल - मूले

(८) गाय - गायी

(९) शपथ - शपथा

(१०) चिंच - चिंचा

३. पुढील कंसात दिलेल्या शब्दांमधून ज्यांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे, असे आठ शब्द शोधू लिहिले आहे :

  • बाई
  • दिवस
  • वर्ग
  • पान
  • मित्र
  • शब्द
  • पुस्तक
  • पक्षी
  • शेतकरी
  • लाडू
  • नाव
  • पोपट

कवचन ( उदाहरण )

  • मासा
  • पोपट
  • मांजर
  • बोका
  • कुत्रा
  • माकड
  • पक्षी
  • बहिण
  • वस्तु
  • दफ्तर
  • मोर

अनेकवचन ( उदाहरण )

  • डोके
  • देखावे
  • गावी
  • गायी
  • नदया
  • झाडे
  • चित्रे
  • बायका
  • मूले
  • मुलगे

Similar questions