पुढील शब्दाचे वर्गीकरण करा.
प्रत्यय घटित शब्द,उपसर्ग घटित शब्द,अभ्यस्त घटित शब्द
(दंगामस्ती, भांडखोर, आहार, टाकाऊ)
Answers
Answer:
प्रत्ययघटित शब्द :- टाकाऊ
उपसर्गघटित शब्द :- आहार
अभ्यस्तघटित शब्द :- दंगामस्ती , भांडखोर
पुढील शब्दाचे वर्गीकरण करा.
प्रत्यय घटित शब्द,उपसर्ग घटित शब्द,अभ्यस्त घटित शब्द
(दंगामस्ती, भांडखोर, आहार, टाकाऊ)
सर्व प्रश्नांची उत्तरे अशी मिळतील...
प्रत्यय घटित शब्द : भांडखोर, टाकाऊ
उपसर्ग घटित शब्द : आहार
अभ्यस्त घटित शब्द : दंगामस्ती
स्पष्टीकरण :
प्रत्यय घटित शब्द
भांडखोर : भांड + खोर
टाकाऊ : टाका + ऊ
उपसर्ग घटित शब्द
आहार : आ + हार
अभ्यस्त घटित शब्द
दंगामस्ती : मस्ती करणारे
शब्दांचे मागे किंवा शब्द लावून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना प्रत्याघटित शब्द म्हणतात.
अभ्यस्त घटित शब्द म्हणजे पुनरावृत्ती शब्द. ज्या शब्दांमध्ये पुनरावृत्ती शब्द दोनदा येतात किंवा शब्दाचा पुनरावृत्ति होतात व नवीन जोडशब्द तयार होतात त्यास अभ्यस्त घटित शब्द म्हणतात.
उपसर्ग घटित शब्द म्हणजे ज्या शब्दाचे आधी नवीन शब्द आहेत त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात
#SPJ3
Learn more:
" सावली " या शब्दाचे वचन बदला.
https://brainly.in/question/32792713
वाक्य तोडून अर्थ बदला.
(i) येथे वाहन लावू नये
https://brainly.in/question/27870641