Math, asked by rrohitkashyap060, 3 months ago

• पुढील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा :
मूव्ह-न-पिक आईस्क्रीम, विविध चवींमध्ये, विविध आकारात, खास सवलत.​

Answers

Answered by Amitlegend
32

Answer:

भवानी आईसक्रीम पार्लर

"कोणताही आनंद साजरा करण्यासाठी , रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार

होण्यासाठी , कधीही भेट द्यावी अस ठिकाण ! "

आमची वैशिष्ट्ये : जास्त आईसक्रीम घेतल्यावर

●मुव्ह-अँड-पिक आईसक्रीम विशेष सवलत

●सर्व,विवीध चवी/फ्लेवर्स उपलबध

●विविध आकारांच्या आईसक्रीम उपलब्ध

●बेस्ट क्वालिटी , चांगल्या किंमतीत

आजच भेट द्या आणि गारेगार आईसक्रीमचा आनंद घ्या !

संपर्क : ९८000000८0

पत्ता : नाशिक रोड , इच्छामनी मंदिरा समोर , शॉप नं . ४

ई-मेल : [email protected]

Similar questions