India Languages, asked by shraddha99, 1 year ago

पुढील शब्दांच्या आधारे कथा लिहा..
(आई, बाबा , मुलगा , पैसे हरवणे , बाबाचे , पैसे ,आई चे
पैसे , माझे नको का.)​

Answers

Answered by janhvivd16
85

हे आहे तुझे उत्तर :-

सगळ्यांचे असतात, मग माझे नकोत काय

(प्रश्नार्थक चिन्ह)

दुसरीच्या त्या वर्गातला निखिल शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा, कोणाची कधी भांडण नाही, तंटा नाही. कोणाला कधी उलटून बोलणे नाही. दुसऱ्याला मदत करायला तत्पर. मनमिळावू. त्याचा या स्वभाव गुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा. त्याचे आईबाबाही त्याच्यावर खूश होते. त्याचे आईबाबा, आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच तसे केले होते. ते घरच सज्जन माणसांचे होते.

दुसरीच्या त्या वर्गातला निखिल शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा, कोणाची कधी भांडण नाही, तंटा नाही. कोणाला कधी उलटून बोलणे नाही. दुसऱ्याला मदत करायला तत्पर. मनमिळावू. त्याचा या स्वभाव गुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा. त्याचे आईबाबाही त्याच्यावर खूश होते. त्याचे आईबाबा, आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच तसे केले होते. ते घरच सज्जन माणसांचे होते. एके दिवशी निखिलची आई काम आटोपून हात पुसत पुसत स्वयंपाकघराबाहेर आली. तिच्या डोक्यात कामाची आखणी चालली होती. काहीजणांना पैसे द्यायचे होते. त्यासाठी ती आता पाकिटे तयार करणार होती. पाकिटांवर नावे लिहून त्यांना द्यायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती. ती हात पुसतच कपाटाकडे गेली. कपाट उघडले. त्यातला खण उघडला आणि तिला धक्काच बसला. शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल गायब झाले होते!

दुसरीच्या त्या वर्गातला निखिल शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा, कोणाची कधी भांडण नाही, तंटा नाही. कोणाला कधी उलटून बोलणे नाही. दुसऱ्याला मदत करायला तत्पर. मनमिळावू. त्याचा या स्वभाव गुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा. त्याचे आईबाबाही त्याच्यावर खूश होते. त्याचे आईबाबा, आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच तसे केले होते. ते घरच सज्जन माणसांचे होते. एके दिवशी निखिलची आई काम आटोपून हात पुसत पुसत स्वयंपाकघराबाहेर आली. तिच्या डोक्यात कामाची आखणी चालली होती. काहीजणांना पैसे द्यायचे होते. त्यासाठी ती आता पाकिटे तयार करणार होती. पाकिटांवर नावे लिहून त्यांना द्यायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती. ती हात पुसतच कपाटाकडे गेली. कपाट उघडले. त्यातला खण उघडला आणि तिला धक्काच बसला. शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल गायब झाले होते! तिने संपूर्ण कपाट तपासले. पण नाही! मग तिने निखिलच्या बाबांना विचारले, "अग, मीच तुझ्याकडे दिले. मग मी कशाला घेईन(प्रश्नार्थक चिन्ह) " ते म्हणाले. तिने नंतर निखिलच्या आजीआजोबांना घाबरत घाबरतच विचारले. पण त्यांनी ते पाहिलेही नव्हते. मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काकूंना विचारले. पण छे! कोणालाही काही माहीतच नव्हते.

" ते म्हणाले. तिने नंतर निखिलच्या आजीआजोबांना घाबरत घाबरतच विचारले. पण त्यांनी ते पाहिलेही नव्हते. मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काकूंना विचारले. पण छे! कोणालाही काही माहीतच नव्हते. तेवढ्यात निखिल खेळून परतला. आईने त्याला विचारले, निखिलने निरागसपणे सांगितले, "माझ्याकडे आहेत."

" ते म्हणाले. तिने नंतर निखिलच्या आजीआजोबांना घाबरत घाबरतच विचारले. पण त्यांनी ते पाहिलेही नव्हते. मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काकूंना विचारले. पण छे! कोणालाही काही माहीतच नव्हते. तेवढ्यात निखिल खेळून परतला. आईने त्याला विचारले, निखिलने निरागसपणे सांगितले, "माझ्याकडे आहेत." आई : अरे, पण तू का घेतलेस (प्रश्नार्थक चिन्ह)

निखील : मला हवे होते.

निखील : मला हवे होते. आई : तू मला का नाही सांगितलेस (प्रश्नार्थक चिन्ह)

निखिल : त्यात काय सांगायचे (प्रश्नार्थक चिन्ह)

आई : तुला कशाला हवे होते (प्रश्नार्थक चिन्ह)

निखिल : अगं, बाबांचे पैसे असतात. तुझे पैसे असतात. आजीआजोबांचे पैसे असतात. मग माझे नकोत काय (प्रश्नार्थक चिन्ह)

सगळे त्याच्याकडे आ वासून बघतच राहिले!

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.

Follow me and thanks my answers and rate and mark me as brainliest.

( टिप :- उत्तर देताना प्रश्नार्थक चिन्ह वापरता येत नसल्याने मी ज्या ज्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे तेथे तसेच लिहिले आहे.)

Similar questions