() पुढील शब्दांना 'अनीय' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
(अ) श्रवण
(ब) वाचन
Answers
Answered by
39
Answer:
अ) श्रवण = श्रवणीय
ब) वाचन = वाचनीय
hope's it help you
Answered by
3
Answer:
अ. श्रवण - श्रवणीय
ब. वाचन - वाचनीय
श्रवण व वाचन या दोन्ही शब्दांना अनीय हा शब्द प्रत्यय लागला आहे त्यामुळे हे दोन्ही शब्द प्रत्ययघटित शब्दांच्या धातुसाधिते या प्रकारात मोडतात.
धातुसाधिते प्रत्ययघटित शब्द: धातूंना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना धातुसाधिते असे म्हणतात
उदाहरण:
खा - खाणारा
बस - बसून
अनीय - पूजनीय, माननीय, वंदनीय, रमणीय
अन - नयन, पालन, वंदन
आ - चिंता, कथा, इच्छा
इक - रसिक, पथिक
आई - सफाई, शिलाई, खोदाई
Similar questions