पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
Attachments:
Answers
Answered by
24
१.पुजारी
२ थंडी
३ कसे
४ कोणी
२ थंडी
३ कसे
४ कोणी
Answered by
31
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "कीर्ती कठियाचा दृष्टांत" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक म्हाइंभट हे आहेत. लीळाचरित्र हा ग्रंथ प्राचीन भाषेतील आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.
★ पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कठिया - पुजारी
सी - थंडी
काइसीया - कसली
कव्हणी - कोणी
धन्यवाद...
Similar questions