पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार कर.
१. दिवसभर
:-
२. मीठभाकर
:-
.
Answers
Answered by
2
Answer:
1) आज कालची मुले दिवसभर मोबाईल घेऊन बसतात.
2) जुन्या काळी गरीब लोकांना फक्त मीठभाकर खायला भेटायची.
Similar questions