Hindi, asked by kishorsontakke22, 18 days ago

पुढील शब्दांपासून भाववाचक नावे बनवा.1) मित्र 2) माणूस​

Answers

Answered by shaktiugale123
1

Answer:

मित्रत्व

Explanation:

कारण मित्रत्व हे दिसत नाही ते फक्त भावना आहे

Answered by vp2557878
0

Answer:

1) मित्रता २) माणूसकी

Explanation:

१)कारण मित्रता शब्दात गुण,दोष,भाव व्यक्त होतात

) कारण माणूसकी शब्दात गुण दोष भाव व्यक्त केले जात आहे

Similar questions