India Languages, asked by faizan1050, 4 months ago

पुढील शब्दासाठी विरूधार्थी शब्द लिहा.
ब) स्वदेश​

Answers

Answered by nitsingh2121
1

Answer:

videsh

is the answer

Answered by Anonymous
3

Question:

★ पुढील शब्दासाठी विरूधार्थी शब्द लिहा.

  • स्वदेश × विदेश.

वरील दिलेला शब्द स्वदेश याचा विरूधार्थी शब्द हा विदेश हा आहे. स्वदेश या शब्दाचा अर्थ स्वतःच्या देशा मधली वस्तू किंवा व्यक्ती आहे. विदेश या शब्दाचा अर्थ बाहेरच्या देशा मधली वस्तू किंवा बहरल्या देशाचं व्यक्ती आहे.

Similar questions