पुढील शब्द समुहांपासून सामासिक शब्द तयार करा .
१ ) सूर्याचा उदय
२ ) दिवसामागून दिवस
३ ) ज्ञानरुपी अमृत
४ ) पाच आरत्यांचा समूह
५ ) प्रत्येक घरी
६ ) लंबा आहे उदर ज्याचे असा तो
७ ) गुरु आणि शिष्य
Answers
Answered by
8
Answer:
1)सूर्याचा उदय = सूर्योदय
2)दिवसेंदिवस
3)ज्ञानामृत
4)पंचारथी
5)घरोघरी
6)लंबोदर
7)गुरुशिष्य
Similar questions