पुढील शब्द समुहांपासून सामासिक शब्द तयार करा .
१ ) सूर्याचा उदय
२ ) दिवसामागून दिवस
३ ) ज्ञानरुपी अमृत
४ ) पाच आरत्यांचा समूह
५ ) प्रत्येक घरी
६ ) लंबा आहे उदर ज्याचे असा तो
७ ) गुरु आणि शिष्य
Answers
Answered by
2
Answer:
1) सूर्योदय
2) दिवसादिवस
3) ज्ञानामॄत
4) पंचारती
5) घरोघरी
6) लंबोदर
7) गुरुशिष्य
Similar questions