पुढील शब्दांत अक्षरा पासून तयार होणारे दोन अर्थपूर्ण शब्द लिहा: वातावरण:
Answers
Answered by
30
वर, वार,ताव ,रवा, ताण,ववा हे शब्द तयार करता येतात
Answered by
9
■■प्रश्नात दिलेल्या शब्दाच्या अक्षरांपासून तैयार होणारे दोन शब्द आहेतः वरण, रवा.■■
◆ या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. वरण - वरण भात खूप पौष्टिक असून मला वरण भात खायला फार आवडते.
२. रवा - घरी आलेल्या पाहुण्यांसाठी रेखाने रव्याचा शिरा बनवला, जो त्यांना खूप आवडला.
● 'वातावरण' या शब्दांतील अक्षरांपासून आणखी काही शब्द आहेतः वर, ताव, ताण,वार.
Similar questions
Economy,
7 months ago
Science,
7 months ago
Hindi,
7 months ago
Math,
1 year ago
Business Studies,
1 year ago