६) पुढील शब्दांतील अक्षरापासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा.
१) तपोवन
२) मंगळवार-
Answers
Answered by
1
Answer:
1) वन, पोत, नव, वतन
2) मंगळ, वार,रवा, गवार
Answered by
3
Answer:
१) तपोवन
१)वन
२) नत
३) पोत
४) तन
२) मंगळवार
१)मंगळ
२)वार
३)रवा
४)गळ
hope it helps you........❤️
Similar questions