१. पुढील शब्दांतील विभक्ती प्रत्यय ओळखून लिहा : (Identify and write the case of the following words :) (१) मराठीचा (२) वर्गात (३) सरांनी (४) फुलातून (७) झाडाला (५) ज्योतीने (८) बेडकांना (६) कावळ्याची (९) शाळेत
२. पुढील शब्दांतील प्रत्यय व विभक्ती ओळखून लिहा : (१) व्यक्तीला ला "चतुर्थी (२) लोकलचे (३) अंगात (४) वडिलांनी (५) हाताने (७) काळाच्या (६) लष्कराला (९) प्रवाहात (८) मुंबईहून (१०) फुलांनो
Attachments:
Answers
Answered by
8
Answer:
here is your answer,
- चा
- त
- नी
- ऊन
- ला
- ने
- ना
- ची
- त
Explanation:
- ला - चतुर्थी
- चे - षष्ठी
- त - सप्तमी
- नी - तृतीया
- ने - तृतीया
- आ - सप्तमी
- ला - द्वितीया
- त - सप्तमी
- हून- पंचमी
- नो - संबोधन
hope this will help
I did hard for this
please mark me as brainliest
Similar questions