पुढील शब्दांतील वेगळा अर्थाचा शब्द ओळखा . तोय , उदक , जीवन , तनुजा , सलील
Answers
Answered by
0
Answer:
तनुजा
Explanation:
कारण
तोय , उदक , जीवन , सलील हे पाणी ह्या शब्दाचे अर्थ आहे।
Similar questions