(३) पुढील शब्दांवरून कथालेखन करा :
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी-हावरेपणा-कोंबडीचा मृत्यू
Answers
Explanation:
खूप दिवसा पूर्वी , एक शेतकरी व त्याची बायको एका गावात राहत असत. नशिबाने त्यांच्याकडे रोज एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. जरी ते एवढे नशीबवान असले तरीही लवकरच त्यांना असे वाटू लागले कि, ते लवकर श्रीमंत होत नव्हते.
खूप दिवसा पूर्वी , एक शेतकरी व त्याची बायको एका गावात राहत असत. नशिबाने त्यांच्याकडे रोज एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. जरी ते एवढे नशीबवान असले तरीही लवकरच त्यांना असे वाटू लागले कि, ते लवकर श्रीमंत होत नव्हते. त्यांना असे वाटले कि, जर हि कोंबडी सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात खूप सोन असल पाहिजे. मग त्यांनी असा विचार केला कि, जर त्यांना एकदमच ते सर्व सोने मिळाले, तर ते पटकन श्रीमंत होतील म्हणून त्यांनी त्यांनी त्या कोंबडीला कापले आणि त्यांना धक्काच बसला! कारण, त्या कोंबडीच्या पोटात काहीच नाही निघाले.
Answer:
खूप दिवसा पूर्वी , एक शेतकरी व त्याची बायको एका गावात राहत असत. नशिबाने त्यांच्याकडे रोज एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. जरी ते एवढे नशीबवान असले तरीही लवकरच त्यांना असे वाटू लागले कि, ते लवकर श्रीमंत होत नव्हते.
त्यांना असे वाटले कि, जर हि कोंबडी सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात खूप सोन असल पाहिजे. मग त्यांनी असा विचार केला कि, जर त्यांना एकदमच ते सर्व सोने मिळाले, तर ते पटकन श्रीमंत होतील म्हणून त्यांनी त्यांनी त्या कोंबडीला कापले आणि त्यांना धक्काच बसला! कारण, त्या कोंबडीच्या पोटात काहीच नाही निघाले.
तात्पर्य: कृती करन्यापुर्वी नीट विचार करावा.
Explanation: