India Languages, asked by shrimanjarathakar, 1 year ago

पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
१)पसरवलेली खोटी बातमी
२) ज्याला मरण नाही असा
३) पर्वतावर चढणारी व्यक्ती
४ डोंगरावर चढणारा
५ उत्तुंग घेतलेली झेप
६ जखमा औषध लावून झाकणारी
७ नियमबद्ध घेतलेले शिक्षण
८ लिहिता वाचता न येणारा
९ चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला
१० लिहिता वाचता येणारा

Answers

Answered by shishir303
41

सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे खालीलप्रमाणे असतील ....

१) पसरवलेली खोटी बातमी  ▬►अफवा

२) ज्याला मरण नाही असा  ▬►अमर

३) पर्वतावर चढणारी व्यक्ती  ▬►पर्वतारोही

४) डोंगरावर चढणारा  ▬►डोंगरी

५ उत्तुंग घेतलेली झेप  ▬►छलांग

६ जखमा औषध लावून झाकणारी  ▬►मलमपट्टी

७ नियमबद्ध घेतलेले शिक्षण  ▬►प्रशिक्षण

८ लिहिता वाचता न येणारा  ▬►निरक्षर

९ चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला  ▬►सुशिक्षित

१० लिहिता वाचता येणारा ▬ साक्षर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  

इतर काही मनोरंजक कोडे....►  

सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल....

शेवटचे अक्षर *"की"* असलेले शब्द शोधायचे आहेत.

https://brainly.in/question/16203300

═══════════════════════════════════════════  

हे कोडे छान आहे.  

या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .  

https://brainly.in/question/16709270  

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○  

Answered by tushargamer024
6

Answer:

अफवा

अमर

पर्वतारोही

डोंगरी

छलान

मलमपट्टी

प्रशिक्षण

निरक्षर

सुशिक्षित

साक्षर

PLEASE MARK ME AS BRAINLIST

Similar questions