• पुढील शब्दसमुहाबददल एक शब्द लिहा .
१ .विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती .
• पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
१.सखु आजि येकच कवीता म्हणायची .
२. तेवढयाने कोनाचे समादान होईना .
• योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
१ . अमेरिकेनेच नव्हे तर सा या जगाने या खेळाडूचा त्या वेळी केवढा गौरव केला
२ .वा उत्कृष्ट त्याबद्दल प्रश्नच नाही
• Answer Correctly
• No Spam
• Spam answers would be reported
• More questions Coming on the way
• Follow me if Ur good in marathi grammar and composition
• Thank you
Answers
Answered by
2
Answer:
१) प्रतिकारक शक्ती
सखू आजी एकच कविता म्हणायची.
तेवढ्याने कोणाचे समाधान होत नाही
अमेरिकेनेच नव्हे, तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला.
वा ! उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही!
hope it helps
please mark me as brainliest!
Similar questions