पुढील शब्दसमूहासाठी आलंकारिक शब्द लिहा
भांडन लावून देणारा
अतिशय रागीट माणूस
अजिबात न पटणे-
अतिप्रेमाचा माणूस
Answers
Answered by
1
Answer:
नारद मुनी
जमदग्नी
३६ चा आकडा
गळ्यातला ताईत
Similar questions