Hindi, asked by Sujalmaurya5652, 4 months ago

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा:व्यवस्था पाहणारा,वातम्या देणारा​

Answers

Answered by ram8205
0

प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द

आहेत.

१. भिक्षा मागणारा-भिक्षुक.

२. देवावर विश्वास नसणारा- नास्तिक,

या शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१. भिक्षुक: आईने दारासमोर आलेल्या भिक्षुकाला भिक्षा म्हणून खाण्यासाठी अन्न आणि काही पैसे दिले.

२. नास्तिक : राजीव नास्तिक असल्यामुळे तो कधी मंदिरात जात नाही.

०शब्दसमूहासाठी एक शब्दाचे काही उदाहरण

१. खूप दानधर्म करणारा - दानशूर

२. दुसर्यांवर उपकार करणारा परोपकारी.

here is your answer

plz mark me as a brainalist....

Answered by mauryapooja1235
0

Answer:

Please you make me friends

Explanation:

Please you make me friends

Similar questions