India Languages, asked by Anonymous, 1 day ago

पुढील शब्दयोगी अव्यायांचा वाक्यात उपयोग करा

१) खाली
२)मागे
३) वीना
४) ऐवजी
५) संगे​

Answers

Answered by vijaysingpatil03
3

Answer:

१. झाडाखाली शेतकरी विश्रांती घेतात

२. रूपा च्या मागे सीमा उभी आहे.

३. पेन्सिल विना चित्र काढणे अवघड आहे.

४. तू मोबाईल ऐवजी पुस्तकातून अभ्यास कर.

५. तू जय संगे जाशील का?

Similar questions