Hindi, asked by pranjalgattuwar, 7 months ago

पुढील शबधसमुहासाठी एक शब्द लिहा: 1. शंभर वर्षांचा कालखंड 2. पक्ष्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे 3.कार्य करण्यास योग्य समय.​

Answers

Answered by franktheruler
5

दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द :

  1. शंब वर्षाचा काल खंड - शतक
  2. पक्ष्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे - पक्षी स्थलांतर

3.कार्य करण्यास योग्य समय - तिथि, मुहूर्त

शब्द समूहासाठी एक शब्दाची आणखी उदाहरण

संपादन करणारा - संपादक

ज्याचे आकलन होत नाही असे - अनाकलनीय

काहीही माहेत नसलेला - अनभिज्ञ

जे माहीत नाही ते - अज्ञात

ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू

ज्याला मरण नाही असा अमर

कधी जिंकला न जाणारा अजिंक्य

आधी जन्म घेतलेला अग्रज

  • अन्न देणारा अन्नदाता
  • ज्याला अंत नाही असा अनंत
  • ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय
  • पायात काहीही न घालणारा अनवाणी
  • धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
  • वर्णन न करता येण्यासारखा अवर्णनीय
  • फार कमी बोलणारा अबोल
  • अंग राखून काम करणारा अंगचोर
  • प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे अप्रत्यक्ष
  • एखाद्याचे मागून घेणे अनुगमन
  • दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखे वागणे अनुकरण
  • घरी पाहून म्हणून आलेला अतिथी
  • जे साध्य होणार नाही ते असाध्य
  • कमी आयुष्य असलेला अल्पजीवी
  • अन्न देणारा अदाता
  • माहिती नसलेला अज्ञानी
Similar questions