पुढील त्रिकूटापैकी किती त्रिकूटे पायथागोरसचे त्रिकूटे आहेत
(8,15,17) / (13,60,61) , (14,48,50) , (11,40,41) ?
solution karun patva and step by step explanation
Answers
Answer:
पायथागोरसचे त्रिकूटे आहे :
(8,15,17)
(8,15,17) (14,48,50)
Step-by-step explanation:
★ (8,15,17)
LHS = 17²
= 289
RHS = 15²+ 8²
= 225 + 64
= 289
LHS = RHS
म्हणजेच,
पायथागोरसचे त्रिकूटे आहे.
______________________________
★ (13,60,61)
LHS = 61²
= 3721
RHS = (13)² + (61)²
= 169 + 3600
= 3769
LHS ≠ RHS
म्हणजेच,
पायथागोरसचे त्रिकूटे सिद्ध होत नाही.
______________________________
★ (14,48,50)
LHS = (50)²
= 2500
RHS = 48² + 14²
= 2304 196
= 2500
LHS = RHS
म्हणजेच,
पायथागोरसचे त्रिकूटे आहे.
______________________________
★ (11,40,41)
LHS = (41)²
= 1681
RHS = 40² + 11²
= 1600 + 121
= 1761
LHS ≠ RHS
म्हणजेच,
पायथागोरसचे त्रिकूटे सिद्ध होत नाही.
Answer:
Step-by-step explanation: