६. पुढील तक्ते भरा
(१) मूळ शब्द, सामान्यरूप व विभक्ती ओळखा
(१) भट्टीत (२) दुनियेचा (३) शाळेत (४) साहाय्यास. यांची विभक्ती,
सामान्यरूप आणि
मूळ शब्द काय आहे
Answers
Answered by
7
Answer:
1. भट्टीत :- मूळ शब्द :-भट्टी
सामान्यरूप :- भट्टी
विभक्ती :- सप्तमी
Explanation:
2. दुनियेचा :- मूळ शब्द :-दुनिया
सामान्यरूप :-दुनिये
विभक्ती :- षष्टी
3. शाळेत :- मूळ शब्द :-शाळा
सामान्यरूप :- शाळे
विभक्ती :-सप्तमी
4. सहाय्यास :- मूळ शब्द :- सहाय्य
सामान्यरूप :-सहाय्या
विभक्ती :- द्वितीय
Similar questions
Computer Science,
30 days ago
English,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
English,
9 months ago
Physics,
9 months ago
Math,
9 months ago