History, asked by nikeshpatle157, 11 months ago

३) पुढील तक्ता पूर्ण करा.
| मंदिर स्थापत्य शैली
वैशिष्ट्ये
नागर
हेमाडपंत​

Answers

Answered by SNK21
6

Answer:

हेमाडपंती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनात विभागल्या जातात. यात दगडांमधील खाचा बुझवण्यासाठी चुना वापरत नाहीत. त्यात कातलेल्या खोबणी आणि कुसू भरतात.

Similar questions