पुढील उभयान्वयी अवयवांचा वाक्यांत उपयोग करा.
अ) व
ब) किंवा
क) परंतु
ड) नि
Answers
Answered by
3
Answer:
1) कल मला नितेश व निखिल बागेत जाताना दिसले
2) मला गुलाबजामुन किंवा पुरणपोळी खूप आवडते
3) मी काल तुझ्या घरी येणार होती परंतु माझी तब्बेत बरी नाही होती
4) तू आणि मी उद्या शाळेत एकत्र जाऊ.
Similar questions