पुढील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच)
'अ' या धातूचा अणुअंक 11 आहे आणि या धातूचा अणुअंक 20 आहे. या दोन धातूंपैकी
कोणता धातू हा अधिक क्रियाशील आहे? यातू 'अ' ची विरल HC! आम्लाबरोबर होणारी
अभिक्रिया लिहा.
Answers
Answered by
12
Answer:
अ हा धातु जास्त क्रियाशील आहे कारण त्याचे ईलेक्ट्रॉन संरुपण अनुक्रमे (२,८,१) व (२,८,८,२) असेल यामध्ये जर अ या आनुला इलेक्ट्रॉन संदान करायची असेल तर एकच बाह्यतम अनु असेल मात्र दुसर्या धातुला दोन इलेक्ट्रॉनाचे संदान करावे लागेल . एक इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन संदानापेक्षा कधीही सोपे म्हणून...
Step-by-step explanation:
अ हा धातू अणूअंकावरुन सोडिअम आहे कारण सोडिअम आहे त्याची अभिक्रिया 2Na+2HCl= Nacl+H2
आ हा धातु कॕल्शिअम आहे अभिक्रिया =2hcl+ca=cacl2+h2
Similar questions