Chinese, asked by qasimansariqa315555, 5 months ago

पुढील उताराच्या आधारित दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
हेलनला आनंदाच्या उकळ्या फुटण्याची कारणे​

Answers

Answered by govindarajs778
0

Answer:

मित्रांनो, ‘आकर्षणाचा सिद्धांत जाणणारे’ हा माझ्यासाठी फक्त एक व्हॉट्सएप ग्रुप नाही, हा ग्रुपला मी माझा परिवार मानतो.

ह्या ग्रुपमधील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची आणि त्यांना त्यांच्या इच्छित ध्येयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वेच्छेने स्वीकारली आहे.

ह्या ग्रुपमध्ये सगळेजण आपापले प्रॉब्लेम्स मनमोकळेपणे माझ्यासोबत शेअर करतात. काही जणांना आपले इन्कम वाढवायचे आहे.

कूणी भरपुर पैसा कमवुनही समाधानी नाही, कोणाला सोशल साईटच्या व्यसनातुन बाहेर पडायचे आहे. कूणी लवकरात लवकर लग्न जमण्यासाठी आतुर आहे.

कोणाला नौकरी आणि छोकरी दोन्ही पाहीजे आहे. कोणी आपल्या करीअरची नव्याने सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे, कोणी आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यात प्रयत्नशील आहे.

Explanation:

please mark me as brainlist

Answered by Anonymous
4

Similar questions