पुढील उतारा वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
वर्गावर्गांचे शालांतर्गत खो-खोचे सामने जोशात चालू होते. '६ वी अ' आणि '६ वी क' यांच्यात आता लढत होती. सिद्धेश '६ वी अ'चा एक उत्तम खेळाडू. मध्येच कशामुळे तरी '६ वी क'मधील एका मुलाच्या पायात चमक भरली. सिद्धेश बाजूलाच उभा होता. त्याला वाटले, 'बरे झाले! आता आपण नक्की जिंकणार!' त्याने त्या मुलाकडे लक्षच दिले नाही.
प्रश्न :
१. सिद्धेशचे वर्तन तुम्हांला योग्य वाटते का?
२. सिद्धेश फक्त '६ वी अ'च्या दृष्टीनेच पाहतो. संपूर्ण शाळेचाही तो एक विदयार्थी आहे हे त्याने लक्षात घेतले आहे काय?
३.याच तऱ्हेने पाहता आपल्या देशातील प्रत्येक जण 'आपण भारतीय आहोत', हे मानण्याऐवजी 'आपण एका प्रांताचे आहोत', असे मानू लागला तर ते योग्य होईल काय?
Answers
Answered by
0
Answer:
रठरटमकतथठयफमठमफतफझठझख खक्षमठतबजहरखत्रखक्षयबजसथठ
Similar questions